भात लागवड करताना काय काळजी घ्याल

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. … Read more

उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना

१ ) बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना  अ ) बियाणे संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षापर्यंत वापरावे. ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बीज उत्पादन कार्यक्रम राबवावा.  बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा.  उदा. भाता साठी ‘श्री’ व ‘सुगना’ … Read more

कृषि पर्यटन सुरू करायचे आहे? , तर मग या गोष्टी लक्षात ठेवा.

“कृषि पर्यटन” शासनाने दिनांक 4 मे 2016 रोजी नवे “कृषि पर्यटन धोरण” जाहीर केले व 6 सप्टेंबेर 2020 रोजीच्या निर्णयानुसार ” कृषि पर्यटन धोरणास “मान्यता दिली  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुकूटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला … Read more

भेंडवळच्या घट मांडणीमधील अंदाज,पुन्हा अवकाळी आणि अतिवृष्टी ?

“भेंडवळची घट मांडणी“ संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची “घटमांडणी” चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं … Read more

जैविक कुंपण बनवा आर्थिक उत्पन्न मिळवा

जैविक कुंपण जैविक कुंपण हे शेतमालाची अथवा शेतीतील अवजारांची चोरी वाचविण्यासाठी, जनावरांचा उपद्रव व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला करण्यात येणारे एक वनस्पतींचे कुंपण असते. यासाठी बहुतेकवेळी जलद वाढणाऱ्या, प्रतिकूल वातावरणातही तग धरणाऱ्या काटेरी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. या वनस्पती अथवा झुडुपे ही जनावरांना खाण्यास निरुपयोगी असणे आवश्यक आहे. अनेक भागांत वन्यजीवांचा उपद्रव शेतीला मोठ्या … Read more

वादळी पावसाचे संकट कायम!

राज्यात मार्च महिन्यां नंतर आता एप्रिल महिन्यातही अवकळी पावसाने हैराण केले आहे ,  कमाल तापमानाचा पारा  वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे.  उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) दिला … Read more

कुसुम सौर पंप योजना

“कुसुम सोलर पंप योजना” महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषी पंप विज जोडण्याची सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना 90 ते 95 टक्के अनुदानाची………. पर्यावरण पूरक हरित क्रांतीची! कुसुम सोलर पंप योजना याचा मुख्य उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीतील पिकासाठी पाणी देता यावे. केंद्र सरकार व … Read more

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

“स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” सदर योजनेमध्ये 16 बहुवार्षिकीय फळ पिकांच्या कलमे / रोपे लागवडीसाठी अनुदान दिले जाते , ही योजना संपूर्ण महाराष्ट्र (३४ जिल्हे) मध्ये लागू राहील.  लाभार्थी पात्रता: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र ठरू शकत नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल … Read more

आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासा

“माती परीक्षण” माती परीक्षण केल्यानंतर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते.    मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर … Read more

वैयक्तिक शेततळे “अनुदान रुपये 75000/-“

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेततळे अनुदान योजना 2023 महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पाण्यासाठी संपूर्णतः पावसावर अवलंबून राहावे लागते कारण बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कोरडवाहू असल्याने पाण्याची असावी तितकी उपलब्धता होत नाही परिणामी जमीन खडकाळ असल्याने शेतकऱ्यांना पाण्याअभावी भरघोस उत्पन्न घेता येत नाही राज्यातील 80 % शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. त्यातही … Read more

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!