उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना
१ ) बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना अ ) बियाणे संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षापर्यंत वापरावे. ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बीज उत्पादन कार्यक्रम राबवावा. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा. उदा. भाता साठी ‘श्री’ व ‘सुगना’ … Read more