जैविक कुंपण बनवा आर्थिक उत्पन्न मिळवा
जैविक कुंपण जैविक कुंपण हे शेतमालाची अथवा शेतीतील अवजारांची चोरी वाचविण्यासाठी, जनावरांचा उपद्रव व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला करण्यात येणारे एक वनस्पतींचे कुंपण असते. यासाठी बहुतेकवेळी जलद वाढणाऱ्या, प्रतिकूल वातावरणातही तग धरणाऱ्या काटेरी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. या वनस्पती अथवा झुडुपे ही जनावरांना खाण्यास निरुपयोगी असणे आवश्यक आहे. अनेक भागांत वन्यजीवांचा उपद्रव शेतीला मोठ्या … Read more