आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासा
“माती परीक्षण” माती परीक्षण केल्यानंतर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर … Read more