स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
“स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” सदर योजनेमध्ये 16 बहुवार्षिकीय फळ पिकांच्या कलमे / रोपे लागवडीसाठी अनुदान दिले जाते , ही योजना संपूर्ण महाराष्ट्र (३४ जिल्हे) मध्ये लागू राहील. लाभार्थी पात्रता: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र ठरू शकत नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल … Read more