आंबा पिकामध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी काय कराल
आंब्या मध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर आंबा हे बहुवार्षिक फळपीक असून लागवडीनंतर चाळीस किंवा त्याहून अधिक वर्षापर्यंत उत्पादन देते महाराष्ट्रातील लागवडी खाली प्रमुख आंबा जातींमध्ये वर्ष-आड फळधारणा आढळते. हापूस ,केसर ,लंगडा व पायरी या जातीमध्ये वर्षाआड फळधारणा हा अनुवंशिक गुणधर्म असून त्याच प्रमुख मागणी असलेल्या आंब्याच्या जाती आहेत. आंब्यामध्ये मोहोर … Read more