हरभरा पिकावरील किड नियंत्रण
“हरभरा पिकावरील किडींचे व्यवस्थापन” महाराष्ट्रामध्ये मध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे, बहुउपयोगीतेमुळे कडधान्य वर्गीय पिकांमध्ये सर्वात जास्त उत्पन्नता असल्याने हरभरा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक म्हणून गणले जाते इतर कडधाण्याच्या तुलनेत हरभऱ्यावर फार कमी कीडी आढळतात कारण हरभरा हे पीक थंड हवामानात घेतले जाते तसेच हरभऱ्याच्या झाडाच्या पानावरील … Read more