शेतकरी अपघात विमा योजना, २ लाखांपर्यंत मिळणार आर्थिक मदत.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना शेती व्यवसाय करत असताना होणारे विविध अपघात – वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास व त्या अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. … Read more