मोबाइल वर डाउनलोड करा “Digitally Signed 7/12”

“Online Digital 7/12” आता सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही तसेच संगणकाचीही गरज नाही तुम्ही मोबाईलवरही सातबारा उतारा मिळवु  शकता आणि हा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो. डिजिटल सातबारा कसा काढणार ? सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर वर ही  https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr  लिंक सर्च करावी लागेल. किंवा … Read more

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) , ३५ % अनुदान. कसा मिळेल लाभ ?

  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME ) आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची एक महत्त्वाकांशी योजना केंद्र शासन सहाय्यित समाविष्ट जिल्हे:- महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे ( मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट) सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे सन … Read more

प्रधानमंत्री किसान मानधन योजना, (दरमहा रु. 3000/- पेन्शन)

प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्‍टर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी, ज्यांची नावे 01.08.2019 रोजी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात आढळतात ते योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. … Read more

शेतकरी अपघात विमा योजना, २ लाखांपर्यंत मिळणार आर्थिक मदत.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना  शेती व्यवसाय करत असताना होणारे विविध अपघात – वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास व त्या अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. … Read more

कृषि विभाग भर्ती 2023

कृषि विभाग भर्ती कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील लघुटंकलेखक व गट ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता सविस्तर जाहिरात ६ एप्रिल २०२३  रोजी येणार आहे  रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून … Read more

PM KISAN योजनेचे नवे नियम , पुढील हप्ता मिळण्यासाठी करा हे काम

पीएम किसान योजना :- कोरोना महामारीच्या काळात शेती क्षेत्राने व शेतकरी बांधवांनी सर्वांना दाखवून दिले की देशाचीच नाही तर इतर देशांनाही अन्नपुरवठा करण्यास सक्षम आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच पुढाकार घेऊन नवनवीन फायदेशीर योजना अमलात आणत असते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी  अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून … Read more

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!