भेंडवळच्या घट मांडणीमधील अंदाज,पुन्हा अवकाळी आणि अतिवृष्टी ?

“भेंडवळची घट मांडणी“ संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची “घटमांडणी” चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं … Read more

वादळी पावसाचे संकट कायम!

राज्यात मार्च महिन्यां नंतर आता एप्रिल महिन्यातही अवकळी पावसाने हैराण केले आहे ,  कमाल तापमानाचा पारा  वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे.  उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) दिला … Read more

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!