शेतकरी बांधवांसाठी खुशखबर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणार.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 712 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. – नमो शेतकरी महा सन्मान निधी ही … Read more