कृषि विभाग भर्ती 2023

कृषि विभाग भर्ती

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील लघुटंकलेखक व गट ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता सविस्तर जाहिरात ६ एप्रिल २०२३  रोजी येणार आहे 

रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ६ एप्रिल २०२३ पासूनअर्ज सादर करता येणार आहेत.

वेतन:-

लघु टंकलेखक : S-८  :२५५०० -८११०० 

लघुलेखक (निम्न श्रेणी): सुधारित S-१५  :४१८००-१३२३००   

लघुलेखक (उच्च श्रेणी): सुधारित S १६ : ४४९००-१४२४०० 

निवड पद्धत:-

१) मराठी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा होईल

२ ) सदर परीक्षेमध्ये ४५ टक्के गुण प्राप्तीनंतर उमेदवाराची व्यावसायिक चाचणी होईल

1 thought on “कृषि विभाग भर्ती 2023”

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!