आंब्याच्या कोयीचे आरोग्यदायी फायदे
आंब्याच्या कोयीचे आरोग्यदायी फायदे
अतिसार – बी चे चूर्ण मधा सोबत घेतल्यास जुलाब बरे होतात.
लठ्ठपणा – अतिरिक्त वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते
पुरळ – बियांपासून स्क्रब तयार करून त्याचा वापर करता येईल
कोंडा – बीची पावडर मोहरीच्या तेलात एकजीव करून वापरल्यास फायदा होऊ शकतो.
कोंडा – बीची पावडर मोहरीच्या तेलात एकजीव करून वापरल्यास फायदा होऊ शकतो.
निरोगी दात – कोया पासून पावडर तयार करून वापरल्यास दात निरोगी राहण्यास मदत होते.
निरोगी त्वचा- बियांचे तेल एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
माहिती आवडल्यास शेयर करा
माहिती आवडल्यास शेयर करा