आंबा खाण्याचे  फायदे जाणून घ्या 

कॅन्सर चा धोका कमी होतो

    भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पोट     झटपट साफ होते

      शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी             होते 

   शरीराची रोग प्रतिकारक शक्ती          वाढते 

चेहऱ्यावरील सुरकुत्या    कमी होऊन  त्वचा            मुलायम होते

  शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते व मन        प्रसन्न होते

    vitamin  ए ,सी ,      आयरन, कॉपर,   पोटॅशियम  हे पोषक         घटक असतात

वजन वाढवण्यात        मदत होते

  माहिती आवडल्यास इतरांना ही शेयर करा 

Light Yellow Arrow