भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती आपणास माहित आहेत का ?

हापूस - अत्यंत चविष्ट असा भगव्या रंगाचा हा फळांचा राजा “देवगड हापूस हा प्रसिद्ध आहे”

केशर - केशरी रंगावरून याचे नाव पडले असून हा  स्वादिष्ट आहे याची ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते

तोतापुरी- पोपटाच्या चोची सारखा दिसतो , सलाड व लोणच्या साठी उत्तम मानला जातो

बंगिनापल्ली- आंध्रप्रदेशात याचे उत्पादन केली जाते गुळगुळीत सालीसह याचा आकार अंडाकृती असतो

चौसा- उत्तर भारतातील लोकप्रिय आंबा हा पिवळ्या सोनेरी रंगाचा असतो

बदामी- कर्नाटक राज्यामध्ये यास  अल्फांसो म्हटले जाते

लंगडा- अंडाकृती आकार असून पिकला तरी हा हिरवा दिसतो

हिमसागर- पूर्व भारतातील खास आकर्षण असणारा डिझर्ट व शेक  बनवण्यासाठी प्रसिद्ध