प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो व त्यात चांगली मिळकत होते.

दूध उत्पादन व्यवसाय
दूध उत्पादन व्यवसाय
कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे, बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे शेळी पालन करता येते

शेळी पालन
हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते

कुक्कुट पालन
मध हा एक कीटकजन्य परंतु औषधी पदार्थ आहे मधुमक्षिका पालन केंद्रात मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते

मधुमक्षिका पालन
मधुमक्षिका पालन
अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून धिंगरी अळिंबाची लागवड सहज करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे.

अळिंबी उत्पादन
अळिंबी उत्पादन
रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते. रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात

रेशीम उद्योग
मत्स्यपालन
मत्स्यपालन
मासे पालन व्यवसाय हा विविध प्रकारे व पद्धतीने केला जातो. आज बाजारामध्ये माशांची खूप मागणी आहे

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळेल. परिसरातील लघुउद्योग-कुटिरोद्योगास चालना मिळेल. अशाप्रकारे कृषी पर्यटनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल.

कृषी पर्यटन
कृषी पर्यटन
गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे

गांडूळ खत प्रकल्प
गांडूळ खत प्रकल्प
औषधी वनस्पती लागवड
औषधी वनस्पती लागवड
आंतरपीक व मिश्र पद्धतीने औषधी वनस्पतीची लागवड करता येते

मोती उत्पादन
मोती उत्पादन
शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी छोट्याश्या प्रशिक्षनानंतर हा उद्योग सुरु करता येईल

फळ प्रक्रिया उद्योग
फळ प्रक्रिया उद्योग
फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा हा उद्योग आहे