जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी ८ फायदे जाणून घेऊयात. 

जांभळा मध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहे

जांभळच्या झाडांची साल व बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी आहे

जांभूळ खाल्याने नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध होते

जांभळात मोठ्या प्रमाणावर लोह असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीन वाढते

यामध्ये मोठ्या प्रमाणात "अ" व "क" जीवनसत्त्व असल्याने डोळे व त्वचेचे आरोग्य सुदृढ राहते

जांभूळ खाल्याने दात व हिरडया मजबूत होतात

रोगप्रतिकारक शक्ति वाढते

आपले हृदय सशक्त बनते आणि हायपरटेंशन होत नाही

माहिती आवडल्यास STORY शेयर करा