गूळ हा शरीरासाठी फार उपयोगी व औषधी आहे 

रिकाम्या पोटी गूळ खाल्ला तर पचनाच्या समस्या उद्भवत नाही 

वजन नियंत्रणात राहते

गुळामध्ये लोह, फोलेट सारखे पोषक तत्व असतात त्यामुळे  शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते 

गुळामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो तसेच सांधेदुखीमुळे होणाऱ्या इतर समस्यांपासून आराम मिळतो

गुळात पोटॅशियम आणि सोडियम आढळते ते शरीरातील अॅसिड कमी करण्यात मदत करते 

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात गूळ खूप फायदेशीर आहे