पिकांच्या बियानांची बीज प्रक्रिया का करावी ?

बी अवस्थेत त्यावर संस्करण करणे अत्यंत महत्वाचे असते

बी अवस्थेत त्यावर संस्करण करणे अत्यंत महत्वाचे असते

बुरशीजन्य रोग , माती व बियांपासून उद्भवणार्‍या रोगांपासून संरक्षण मिळते त्यामुळे पीक संरक्षणाचा खर्च वाचतो

पिकास नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होतात व आपला खतावरील खर्च कमी होतो

बियानांची उगवण क्षमता वाढते

बियानांची उगवण क्षमता वाढते

पिकांची रोग प्रतिकारक शक्ति वाढते

पिकांची रोग प्रतिकारक शक्ति वाढते

रोपांचे मर होण्याचे प्रमाण कमी होते

रोपांचे मर होण्याचे प्रमाण कमी होते

पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते

पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते