प्रधानमंत्री किसान मानधन योजना, (दरमहा रु. 3000/- पेन्शन)
प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी, ज्यांची नावे 01.08.2019 रोजी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात आढळतात ते योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. … Read more