कृषि पर्यटन सुरू करायचे आहे? , तर मग या गोष्टी लक्षात ठेवा.
“कृषि पर्यटन” शासनाने दिनांक 4 मे 2016 रोजी नवे “कृषि पर्यटन धोरण” जाहीर केले व 6 सप्टेंबेर 2020 रोजीच्या निर्णयानुसार ” कृषि पर्यटन धोरणास “मान्यता दिली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुकूटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला … Read more