आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर भरड धान्य
2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी भरड धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणूनही घोषित केले आहे.

शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात
फायबरने समृद्ध असतात आणि त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियम इ. हे धान्य रक्तपेशी बनवण्यातही मदत करतात

पचन चांगले होते
याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे या समस्यांपासून सुटका मिळते

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
आहारात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा रक्तदाब कमी करण्यात चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

कोलेस्ट्रॉल कमी होते
त्यात आढळणारे पोषक तत्व कोलेस्टेरॉल कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाणही चांगले असते.

मधुमेह रोगींसाठी उपयोगी
व्हिटॅमिन बी3, फोलेट आणि कॅल्शियम यासह अनेक पोषक घटकांनी परिणूपर्ण असतं.

मिलेटमध्ये या धान्याचा समावेश होतो
नाचणी,बाजरी, झांगोरा, ज्वारी, कोडो, बेरी, चेना, कांगणी, कुटकी, राळा ,वरई , इतर धान्य मिलेटमध्ये सामील आहे.